Ferfar #6228 · महालगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ललीता विष्णुजी बोडखे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
निरज अशोककुमार अग्रवाल रा. महालगांव(खाता क्रमांक2036) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/1/78/पैकी/प्लॉट क्र. 5, बिगरशेती क्षेत्र 27.1250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 27.1250 आर.चौ.मी हे त्यांनी विक्री प्रमाण पत्र हक्का सह
लिहुन घेणार :
शिव जगदीशचंद्र गुप्ता , (खाता क्रमांक :-2509)गट/सर्व्हे क्रमांक 76/1/78/पैकी/प्लॉट क्र. 5 बिगरशेती क्षेत्र 27.1250 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 8603 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
76/1/78/पैकी/प्लॉट क्र. 5