सातबारा Watch

← आसोली

Ferfar #5719 · आसोली

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
नलिनी मधुकरराव देवतळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि. यवतमाळ अर्बन को बँक ली.यवतमाळ शाखा वर्धमान नगर लिहून घेणार : वासिम नूर खान यांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : दि यवतमाळ अर्बन को बॅक लि यवतमाळ शाखा वर्धमान नगर यांचे दि.27/03/2018 चे रुपये:- 1,50,00,000/-(एक कोठी पन्न्नास लाख ) कर्ज घेतले. - 5072 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.