Ferfar #6094 · कढोली
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/3
- Talathi
- ललीता विष्णुजी बोडखे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुमथळा
लिहून घेणार : हरीचंद गोमा कथलाम
यांनी सर्व्हे क्रमांक : 72/3 तपशिल : दिनांक 21/09/2026 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा हरीचंद गोमा कथलाम यांच्या नावे र.रु. 300000.00/- कर्ज. - 6093
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुमथळा कडून पिककर्ज रुपये 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख फक्त)पिककर्ज घेऊन गहाण करून दिले. खातेदाराने रुपये 30,000/- चे कर्ज घेतलेले नसून, बँकेच्या पत्राप्रमाणे रुपये 3,00,000/- चे कर्ज घेतलेले आहे, करिता रुपये 30,000/- चे कर्ज कमी करणेबाबत नोंद.