Ferfar #6101 · कढोली
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- ललीता विष्णुजी बोडखे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
अशोक रामभाउ वारोतकर ,आलोक राधेशाम गुप्ता ,महेश आत्माराम साबु - - -रा. कढोली(खाता क्रमांक72) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, बिगरशेती क्षेत्र 50.7598 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.7995 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण, प्लॉट क्रमांक 25, आराजी 979.95 चौ.मी. हक्का सह
लिहुन घेणार :
कन्हैय्यालाल किसनलाल अग्रवाल (एच.यु.एफ.) कर्ता कन्हैय्यालाल अग्रवाल , (खाता क्रमांक :-1543)गट/सर्व्हे क्रमांक 19 बिगरशेती क्षेत्र 9.7995 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2304 दिनांक 05/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.