सातबारा Watch

← गुमथळा

Ferfar #4699 · गुमथळा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
482/1/ब/1
Talathi
संजय भगवान पडवाळ
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- योगेश दिनकर वाघ रा. गुमथळा(खाता क्रमांक3051) यांचे गट/सर्व्हे क्रमांक482/1/ब/1, बिगरशेती क्षेत्र 95.5860 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजयकुमार शिवनाथ गुप्ता , (खाता क्रमांक :-3702)गट/सर्व्हे क्रमांक 482/1/ब/1 बिगरशेती क्षेत्र 1.1617 आर.चौ.मी प्लॉटक्र 24 यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9985 दिनांक 09/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.