सातबारा Watch

← वडोदा

Ferfar #7155 · वडोदा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
634/1
Talathi
कैलास काशिराव भेंडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 श्री.आकाश रमेश राघोर्ते यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 634/1 चे ७/१२ सदरी अपाक आई लता रमेश राघोर्ते करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.