Ferfar #2468 · भामेवाडा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1
- Talathi
- स्मिता नथ्थुजी शिरभाते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया मौदा, मु पोस्ट मौदा तहसील मौदा जिल्हा नागपूर
लिहुन देणार : राहुल लालचंद उके रा. भामेवाडा यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 82000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल लालचंद उके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 82000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.