Ferfar #13179 · येरखेडा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-02
- Objection until
- 2026-06-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- प्रणय शरदराव डंभारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/06/2026
लिहुन देणार:-
बापुराव महादेव कानफाडे, यशोदा महादेव कानफाडे रा. येरखेडा(खाता क्रमांक3691) यांचे गट/सर्व्हे क्रमांक95, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रदीप भागसिंग सिरीया ,मनोज लालसिंग सिरीया ,मुलचंद पुरणसिंग सिरीया - - -, (खाता क्रमांक :-8047)गट/सर्व्हे क्रमांक 95 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 822 दिनांक 05/10/1990 प्रमाणे रक्कम रुपये 111000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सर्वे क्रमांक 95 आराजी 2.66 हे. आर पैकी 0.4100 हे. आर. जमीन लिहून देणार बापुराव महादेव कानफाडे, यशोदा महादेव कानफाडे यांनी लिहून घेणार प्रदीप भागसिंग सिरीया ,मनोज लालसिंग सिरीया ,मुलचंद पुरणसिंग सिरीया यांना दस्त अनुक्रमांक 822
दिनांक 05/10/1990 प्रमाणे रक्कम 110000 घेऊन खरीदी दिली. मा. तहसीलदार कार्यालय कामठी यांचे पत्र क्र.प्रस्तु-4/तह.कामठी/कावि-1292/2026 पत्रानुसार फेरफार घेण्यात येत आहे.
बापुराव महादेव कानफाडे, यशोदा महादेव कानफाडे यांचे वारस पुष्पा बापुराव कानफाडे सातबारा मधे नाव असून सदर नावावर फेरफार घेण्यात आला आहे.