Ferfar #13556 · येरखेडा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/1
- Talathi
- प्रणय शरदराव डंभारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
मंगल कॉ हाऊसिंग सोसायटी मर्यादीत कामठी तर्फे रा. येरखेडा(खाता क्रमांक2782) यांचे गट/सर्व्हे क्रमांक152/1, बिगरशेती क्षेत्र 6.2947 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चंद्रपाल तेजुमल बतरा , (खाता क्रमांक :-8372)गट/सर्व्हे क्रमांक 152/1 प्लॉट नं 7 बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 627 दिनांक 16/07/1973 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.