सातबारा Watch

← येरखेडा

Ferfar #13561 · येरखेडा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
39/1/39/3/18/19
Talathi
प्रणय शरदराव डंभारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड लिहून घेणार : साजिया फरहत शेख अमीन यांनी सर्व्हे क्रमांक : 39/1/39/3/18/19 तपशिल : खातेदारानी दि. 1.8.13 रोजी शिक्षक सह.बॅक लि. नागपुर शाखा भगवाघर कडुन 9,00,000/- रू कर्ज घेऊन हा प्‍लॉट गहाण करून दिला. दि. फे.क्र. 6458/दि. 2.7.14 - 6458 खातेदारानी शिक्षक सह.बॅक लि. नागपुर शाखा भगवाघर कडुन चार लाख रूपये कर्ज घेऊन हा प्‍लॉट गहाण करून दिला. दि. फे.क्र. 6578/दि. 18.11.14 - 6578 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.