सातबारा Watch

← येरखेडा

Ferfar #13613 · येरखेडा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
197/1
Talathi
प्रणय शरदराव डंभारे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- एहसानुल हक व. हाजी मोहम्मद सगीर रा. येरखेडा(खाता क्रमांक8348) यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/1, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद सादीक अमीन व. मो. रफीउद्दीन ,श्रीमती शाहेदा आसीफ व. मो. हुसैन अंसारी - - -, (खाता क्रमांक :-8419)गट/सर्व्हे क्रमांक 197/1 मधील प्लॉट नं 40 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4200 दिनांक 11/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.