सातबारा Watch

← दिघोरी

Ferfar #5922 · दिघोरी

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
51/52/53/6
Talathi
ललीता विष्‍णुजी बोडखे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, लिहुन देणार:- गौरव अनिल लारोकर ,नंदकिशोर हेमंत शाहु ,संतोष मधुकर नंदनकर (खाता क्रमांक :- 10412)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 51/52/53/6 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०२/०५/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी किंमत मुल्य रु. १,९०,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ९,०००/- व दंडाची रक्कम ७,२००/- दिनांक १६/०९/२०२६ रोजी केस नंबर १३४०/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. १,९००/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- वैशाली मनोज वर्मा (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : संतोष मधुकर नंदनकर (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 5 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 11780 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 190000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.