Ferfar #5933 · दिघोरी
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1
- Talathi
- ललीता विष्णुजी बोडखे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 37
आदेश दिनांक : 16/06/2026
मा. नायब तहसीलदार, कामठी यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक रा.मा.क्र.-37/आर.टी.एस.- 64/कावि- 1412/2025-26 आदेश पारित दिनांक 16/06/2026 अन्वये मौजा - दिघोरी स.न. 194/1 चे भोगवटादार रकान्यातील उर्वरित खातेदार 1) अंजीराबाई वि. बापुसिंह बघेल 2) किसनसिंग बापुसिंह बघेल 3) गोकुळसिंग बापुसिंह बघेल 4) रामप्रसाद बापुसिंह बघेल 5) गोदाबाई रामसिंह बैस 6) श्याम छोटेलाल यादव यांचे नावे कायम ठेवणेबाबत नोंद