सातबारा Watch

← तरोडी (बु)

Ferfar #4606 · तरोडी (बु)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
163/ब/3
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- नंदकिशोर प्रेमचंद चकोले रा. तरोडी (बु)(खाता क्रमांक847) यांचे गट/सर्व्हे क्रमांक163/ब/3, बिगरशेती क्षेत्र 66.2876 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9281 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : इंदु गौरवकुमार खंडेलवाल , (खाता क्रमांक :-3153)गट/सर्व्हे क्रमांक 163/ब/3 बिगरशेती क्षेत्र 0.9281 आर.चौ.मी कबुली जवाब देणार : रोशन महादेव मेहर यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2749 दिनांक 06/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.