Ferfar #4608 · तरोडी (बु)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
नंदकिशाेर प्रेमचंद चकाेले रा. तरोडी (बु)(खाता क्रमांक1151) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160, बिगरशेती क्षेत्र 132.6936 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9296 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छाया शिवलाल चव्हान , (खाता क्रमांक :-3155)गट/सर्व्हे क्रमांक 160 बिगरशेती क्षेत्र 0.9296 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4300 दिनांक 17/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.