Ferfar #2752 · बिडगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/8
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : गोपाल शंकरराव झाडे ,योगीता गोपाल झाडे रा. बिडगांव यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9834-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1/8 क्षेत्र 11.4490 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल शंकरराव झाडे ,योगीता गोपाल झाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 92000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.