Ferfar #2782 · बिडगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/2
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
विजय गंगाधर नरड रा. बिडगांव(खाता क्रमांक761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/2, बिगरशेती क्षेत्र 39.5862 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0625 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भविशा हर्षद लाखानी , (खाता क्रमांक :-2307)गट/सर्व्हे क्रमांक 126/2 बिगरशेती क्षेत्र 1.0625 आर.चौ.मी
आममुखत्यार असलेली व्यक्तीचे नाव :
रविकांत तेजराम रोकडे
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1186 दिनांक 17/02/2017 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.