Ferfar #2783 · बिडगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/2
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
प्रमोद यशवंतराव दूरगकर रा. बिडगांव(खाता क्रमांक668) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/2, बिगरशेती क्षेत्र 68.2396 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8919 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उषा सेवक उईके , (खाता क्रमांक :-2168)गट/सर्व्हे क्रमांक 109/2 बिगरशेती क्षेत्र 0.8919 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17079 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 172800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.