सातबारा Watch

← बिडगांव

Ferfar #2785 · बिडगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
109/2
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- प्रमोद यशवंतराव दूरगकर रा. बिडगांव(खाता क्रमांक668) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/2, बिगरशेती क्षेत्र 68.2396 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7419 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सेवक बाळाजी उईके , (खाता क्रमांक :-2167)गट/सर्व्हे क्रमांक 109/2 बिगरशेती क्षेत्र 1.7419 आर.चौ.मी कबुली जवाब देणार : रजत प्रमोदराव दुरुगकर यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17078 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 337500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.