Ferfar #2797 · बिडगांव
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
केसरबाई भोजलाल बोपचे ,राजकुमार भाऊलाल ठाकरे - - -रा. बिडगांव(खाता क्रमांक813) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98, बिगरशेती क्षेत्र 218.9202 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9870 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चंद्रकला चक्रधर घवघवे , (खाता क्रमांक :-2319)गट/सर्व्हे क्रमांक 98 बिगरशेती क्षेत्र 0.9870 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4545 दिनांक 28/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 403000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.