सातबारा Watch

← बिडगांव

Ferfar #2835 · बिडगांव

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
99/ब/3/1
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- विनोद कंठीराम जामगडे रा. बिडगांव(खाता क्रमांक751) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/ब/3/1, बिगरशेती क्षेत्र 123.9604 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9758 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकांत ज्ञानदेव धार्मिक , (खाता क्रमांक :-2359)गट/सर्व्हे क्रमांक 99/ब/3/1 बिगरशेती क्षेत्र 0.9758 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3379 दिनांक 03/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 203000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.