Ferfar #2393 · तरोडी (खु)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
लिहुन देणार:-
विनाबाई अरुणराव तांबुसकर रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक1894) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/2, बिगरशेती क्षेत्र 1.0033 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0033 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अल्का गजानन राऊत , (खाता क्रमांक :-2050)गट/सर्व्हे क्रमांक 6/2 बिगरशेती क्षेत्र 1.0033 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2146 दिनांक 18/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 211000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.