Ferfar #2407 · तरोडी (खु)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
ओम.शिवकृपा.को ऑफ. होउसिंग सोसा.तर्फै गिरीश यादवराव साखरकर रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक87) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/2, बिगरशेती क्षेत्र 105.7017 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभांगी विनित सोनवने , (खाता क्रमांक :-2064)गट/सर्व्हे क्रमांक 34/2 बिगरशेती क्षेत्र 1.39354 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8185 दिनांक 09/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.