सातबारा Watch

← तरोडी (खु)

Ferfar #2413 · तरोडी (खु)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- बळीराम दौलत भुते रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2, बिगरशेती क्षेत्र 138.9891 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5576 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनंदा दिनेश ईखार , (खाता क्रमांक :-2070)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 बिगरशेती क्षेत्र 0.5576 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1435 दिनांक 07/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.