सातबारा Watch

← तरोडी (खु)

Ferfar #2433 · तरोडी (खु)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
10/अ/1
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- निशांत कृष्णराव साखरकर रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक141) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/अ/1, बिगरशेती क्षेत्र 127.5279 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3006 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हरीष जयनारायण चांडक , (खाता क्रमांक :-2092)गट/सर्व्हे क्रमांक 10/अ/1 बिगरशेती क्षेत्र 1.3006 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4165 दिनांक 21/08/2012 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.