Ferfar #2445 · तरोडी (खु)
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- महेश रामचंद फुलवानी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
बळीराम दौलत भुते रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2, बिगरशेती क्षेत्र 138.0598 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संध्या संजय सरोदे , (खाता क्रमांक :-2105)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3336 दिनांक 31/05/2008 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.