सातबारा Watch

← तरोडी (खु)

Ferfar #2463 · तरोडी (खु)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- कैलाश पडिंतराव वानखेडे रा. तरोडी (खु)(खाता क्रमांक9) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/1, बिगरशेती क्षेत्र 140.3518 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विवेक दत्तात्रय झुरमुरे , (खाता क्रमांक :-2127)गट/सर्व्हे क्रमांक 23/1 बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी कबुली जवाब देणार : राजु मनोहर काळमेघ यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2987 दिनांक 10/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.