सातबारा Watch

← तरोडी (खु)

Ferfar #2501 · तरोडी (खु)

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
महेश रामचंद फुलवानी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, लिहुन देणार:- गिरीश यादवराव साखरकर ,महादेव विनायकराव जिभकाटे ,रवींद्र पुसारामजी गायधने ,संजय रामचंद्र वाघमारे ,सुनील श्रावानजी चकोले ,हेमराज फागोजी गोल्हर (खाता क्रमांक :- 572)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 25 बिगरशेती क्षेत्र 151.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०५/१२/२०२३ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,नागपूरयांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी मुल्य मुल्य रु. ३,८०,०००/-वरकमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. २२,३००/-वदंडाची रक्कम १४,२६०/-दिनांक०७/०८/२०२६ रोजी केस नंबर ९४९/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. ३,८००/-एवढाभरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह लिहुन घेणार:- तेजराम डॉंआज़ी सावरकर ,दिपक डोमाजी सावरकर (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : रविन्द्र पुसारामजी गायधने (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क कामठी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9323 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 380000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.