Ferfar #2377 · पांढुर्णा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- विनोद लालाजी डोळस
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
मनोज तुलाराम भांडे रा. पांढुर्णा(खाता क्रमांक162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17, बिगरशेती क्षेत्र 85.6172 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नितिन संतोषराव ठाकरे , (खाता क्रमांक :-1956)गट/सर्व्हे क्रमांक 17 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6343 दिनांक 02/09/2013 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.