सातबारा Watch

← पांढुर्णा

Ferfar #2380 · पांढुर्णा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
25/2/ब
Talathi
विनोद लालाजी डोळस
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- आनंदराव सिताराम खापरे ,जगेश सुरेश खापरे ,भारती भरत बदलू ,शकुंतला जनार्दन भरडभुंजे - - -रा. खेडी(खाता क्रमांक135) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2/ब, बिगरशेती क्षेत्र 156.5159 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4585 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेशसिंग अमरसिंग बैस , (खाता क्रमांक :-1962)गट/सर्व्हे क्रमांक 25/2/ब बिगरशेती क्षेत्र 1.4585 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4377 दिनांक 02/11/2016 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.