सातबारा Watch

← पांढुर्णा

Ferfar #2404 · पांढुर्णा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2/ब
Talathi
विनोद लालाजी डोळस
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- आनंदराव सिताराम खापरे ,जगेश सुरेश खापरे ,भारती भरत बदलू ,शकुंतला जनार्दन भरडभुंजे - - -रा. पांढुर्णा(खाता क्रमांक135) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/2/ब, बिगरशेती क्षेत्र 156.5159 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामअचल लालताप्रसाद गुप्ता , (खाता क्रमांक :-1986)गट/सर्व्हे क्रमांक 25/2/ब बिगरशेती क्षेत्र 1.1612 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कामठी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3994 दिनांक 15/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.