Ferfar #4156 · खेडी
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2/2
- Talathi
- विनोद लालाजी डोळस
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
प्रविण रामचंद्र कोकाटे रा. खेडी(खाता क्रमांक1109) यांचे गट/सर्व्हे क्रमांक133/2/2, बिगरशेती क्षेत्र 37.9915 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1152 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बाळूराव कवडूजी काळे , (खाता क्रमांक :-2879)गट/सर्व्हे क्रमांक 133/2/2 बिगरशेती क्षेत्र 1.1152 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सावनेर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6675 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 193000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.