Ferfar #1414 · पांढरकवडा
काम्प्टी, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- विनोद लालाजी डोळस
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
सुरेशराव आत्माराम सोनटक्के रा. पांढरकवडा(खाता क्रमांक390) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104, बिगरशेती क्षेत्र 69.6065 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2075 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेखा ज्ञानेश्वर महाजन , (खाता क्रमांक :-785)गट/सर्व्हे क्रमांक 104 बिगरशेती क्षेत्र 1.2075 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4481 दिनांक 03/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.