सातबारा Watch

← निंबा

Ferfar #1218 · निंबा

काम्प्टी, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
कैलास काशिराव भेंडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 10991 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.देनेवाला - श्रीमती - ज्योती मनोज नरड यांनी लेनेवाले श्री. अतुल प्यारेलाल अग्रवाल, सुरज ओमप्रकाश अग्रवाल व राजकुमार माधोप्रसाद गोयल यांना विक्री करून दिले.