Ferfar #1342 · सेलु
काम्प्टी, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं.88/1,159 च्या जमिनीचे खातेदार गीता मधुकर चुटे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या गीता मधुकर चुटे ऐवजी गिता सुधाकर चुटे करण्याच्या आदेश को.वि.सारिका धात्रक नायब तहसिलदार कामठी यांचे कार्यालयीन आदेश क्र रा.मा.क्र.02/आर.टी.एस.64/2026-27 दि.07/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.