Ferfar #1043 · पांजरा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1
- Talathi
- भुषण रामराव बेलेकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव
लिहून घेणार : रामकृष्णा बकाराम नेवारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : - 135
बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांचेकडून रू. 34000/- कर्ज नोंद - 135
सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : कर्ज घेतल्याचे नोंद दि. 26.5.2005 - 150
बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांचेकडून रू. 25,000/- चे - 150
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया बाजारगाव यांच्याकडील पत्र क्र. बीझेडजी/बी.आर.बी./2025/2026/176 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.