सातबारा Watch

← गुमथळा

Ferfar #1309 · गुमथळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 105
Talathi
दर्शन हरीष लोहे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- जैद रंगूनवाला वल्द अब्दुल हबीब रंगूनवाला रा. गुमथळा(खाता क्रमांक523) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मोहम्मद जैद वल्द अब्दुल हबीब रंगुनवाला रा. गुमथळा(खाता क्रमांक541) गट/सर्व्हे क्रमांक105, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निलोफर रंगुनवाला वल्द डॉ हबीब रंगुनवाला , (खाता क्रमांक :-739)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी निलोफर रंगुनवाला वल्द डॉ हबीब रंगुनवाला , (खाता क्रमांक :-739)गट/सर्व्हे क्रमांक 105 लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण नागपूर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6752 दिनांक 30/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली तसेच निलोफर रंगुनवाला वल्द डॉ हबीब रंगुनवाला यांनी नोटराइज प्रतिज्ञापत्र सादर केले कि सादर जमिनीवर कोणतेही न्यायप्रविष्ट प्रकरण नसून सदर जमीन त्यांच्या ताब्यात असल्याने नोंदिनिकृत खरेदी खतानुसार नुसार नोंद रुजू .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.