Ferfar #1299 · घोगली
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- राकेश केवळराम तभाने
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 24/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
मा.तहसीलदार साहेब नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्र.प्रस्तु-8/तह.नाग,(ग्रा)/कावी-536/2026 दि.21/05/2026 नुसार मा.उपअधीक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण यांचे कडील आदेश क्रमांक पत्र क्र./पु.मो.यो/त.अ/क.जा.प/मौजा-घोगली/2025 व दिनांक 14/05/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.