सातबारा Watch

← लोणारा

Ferfar #2557 · लोणारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
198/1
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- श्री ओम आदर्शनिय को ऑप. हाऊ.सोसायटी मर्या. नागपूर रा. लोणारा(खाता क्रमांक141) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0635079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कोमल सुनिल ज्ञानचंदानी ,यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5686 दिनांक 19/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 152760 घेऊन खरेदी दिली त्या नंतर लिहुन देणार:- कोमल सुनिल ज्ञानचंदानी यांनी लिहुन घेणार : मुश्ताक गफ्फार शेख पिंजारा , (खाता क्रमांक :-2688)गट/सर्व्हे क्रमांक 198/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0635079 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11276 दिनांक 05/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.