सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4080 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-04-10
Objection until
2026-04-25
Certified
—
Gat / Survey
158/1
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 08/04/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/04/2026श्री कमलदीप वरिंदरसिंग लांबा ,यांनी अर्ज दिला की कै.सरदार बरींदर व सरदार माखनसिंग लांबा हिस्सा क्षेत्र 40 टक्के हे 20/04/2024 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत नोटरी दस्त 7551 मृत्युपत्राचा दि.22/04/2022 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 158/1 - कमलदिपसिंग वरिंदरसिंग लांबा ,कुवरजितसिंग वरिंदरसिंग लांबा (खाता क्रमांक :-2710) बिगरशेती क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी नोटरी दस्त क्र advocate जी.शोभा ला.न.1-10-392/1. BRAMHANWADI Hydrabad-16 यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 7551 दिनांक 22/04/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. मृत्युपत्राची प्रत,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. सदर बाबत खालील प्रमाणे त्याची आणखी माहिती खालील प्रमाणे श्री कमलदीप वरिंदरसिंग लांबा यांनी अर्ज सादर केला आहे कि त्यांचे वडील श्री वरिंदरसिंग मोखनसिंगलांबा लांबा दे दिनांक 20/04/2024 रोजी मयत झाले असून यांनी त्यांच्या मौजा भोकारा येथील गट क्र.153/1 क्षेत्र एकूण आराजी 1.62 यापैकी त्यांच्या हिस्यात येणारी 7/12 मध्ये नमूद 40% शेतजमीन हि त्यांचे मुलगा श्री कमलदीप वरिंदरसिंग लांबा1/2 हिस्सा व कुवरजित सिंग वरिंदरसिंग लांबा 1/2 हिस्सा यांना दि 22/04/2022 रोजी नोटरी दस्त क्र advocate जी.शोभा ला.न.1-10-392/1. BRAMHANWADI Hydrabad-16 Regd.7551 प्रमाणे मृत्युपत्र करून दिले असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आज रोजी मृत्युपत्रात नमूद असल्याप्रमाणे मयत खातेदार श्री वरिंदरसिंग मोखनसिंगलांबा लांबा यांचे नाव कमी करून श्री कमलदीप वरिंदरसिंग लांबा1/2 हिस्सा व कुवरजित सिंग वरिंदरसिंग लांबा 1/2 हिस्सा यांचे नाव दाखल केले. त्यांनी सादर DISTRICT JUDGE -2 AND ASJ NAGPUR ARBITRATION CASE NO : 162/2024 MOHAABAT SING TULI AND ONE VERSUS S.INDERJEET SING TULI AND OTHERS यामधील मुद्दा क्र.33 ,36,व 37 व आदेशातील नमूद अटी व शर्तीला अधीन राहून सदर फ़क़्त मयत इसमाचे नाव कमी करून मृत्युपत्रात नमूद असलेले प्रमाणे वारस स्वरुपात अर्जदार यांचे नावे दाखल केले. अर्ज,नोटरी दस्त ,प्रतिज्ञापत्र व DISTRICT JUDGE -2 AND ASJ, NAGPUR ARBITRATION CASE NO : 162/2024 MOHAABAT SING TULI AND ONE VERSUS S.INDERJEET SING TULI AND OTHERS ईतर कागदपत्रे पाहून नोंद केली.अर्ज फायलीस दाखल.