सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4704 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
168/6
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- संतसाई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्‍था रा. भोकारा(खाता क्रमांक243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फिरदोस शेख गुलजार यांनी कब्जा पत्र करून नंतर त्यांनी अशोक महादेव खोब्रागडे यांनी फिरदोस शेख गुलजार यांचेकडून मा.दुय्यम निबंधक नागपूर ग् 7 दस्त क्र 6682 20 /11/2007 प्रमाणे खरेदी घेतली .त्यानंतर लिहुन देणार:- अशोक महादेव खोब्रागडे यांनी ओमप्रकाश श्यामसुंदर तिवारी ,मोहन श्यामसुंदर तिवारी , (खाता क्रमांक :-3381)गट/सर्व्हे क्रमांक 168/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7279 दिनांक 18/12/2007 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.