सातबारा Watch

← भोकारा

Ferfar #4755 · भोकारा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
176/5
Talathi
राकेश केवळराम तभाने
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/09/2026 लिहुन देणार:- जानकुबाई मोडकुजी डांगोरे यांनी - - -रा. भोकारा(खाता क्रमांक1288) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9810 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनुराग नागोरावजी तागडे यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5408 दिनांक 03/06/2002 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.त्यानंतर लिहुन देणार:- अनुराग नागोरावजी तागडे यांनी राजेंद्र राजकिशोर चौधरी , (खाता क्रमांक :-3424)गट/सर्व्हे क्रमांक 176/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 579 दिनांक 09/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.आज रोजी जानकुबाई मोडकुजी डांगोरे ह्या मयत असून त्यांचे वारस अनिल मुलचंद शिंगडे ,भावना भुमेश्वर चौरासे ,सुनिल मुलचंद शिंगडे ह्यांच्या नावे दाखल असलेल्या क्षेत्रामध्ये मूळ मालकाकडून खरेदी केलेल्या भूखंड क्षेत्र 0.011148 हे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.