Ferfar #4921 · भोकारा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2
- Talathi
- राकेश केवळराम तभाने
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
समाज भुषण सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. नागपुर रा. भोकारा(खाता क्रमांक336) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6019 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजकुमार कचरुजी खोब्रागडे यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 496 दिनांक 17/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 1250 घेऊन खरेदी दिली.त्या नंतर
लिहुन देणार:-
राजकुमार कचरुजी खोब्रागडे यांनी
लिहुन घेणार :
नौशाद वहीद शेख , (खाता क्रमांक :-3581)गट/सर्व्हे क्रमांक 166/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011148 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 569 दिनांक 31/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.