Ferfar #5011 · भोकारा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
मे. परफ़ेट इन्फ्रास्ट्रक्चर रा. भोकारा(खाता क्रमांक2962) यांचे गट/सर्व्हे क्रमांक188/2/4, बिगरशेती क्षेत्र 2.5883 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5883 आर.चौ.मी हे त्यांनी एल्वोरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड तर्फ भागीदार लोकेश यमानंद गौपाले व नौशाद शेख वल्द वहिद शेख हक्का सह
मे. परफ़ेट इन्फ्रास्ट्रक्चर रा. भोकारा(खाता क्रमांक2962) गट/सर्व्हे क्रमांक188/2/5, बिगरशेती क्षेत्र 2.5569 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5569 आर.चौ.मी हे त्यांनी एल्वोरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड तर्फ भागीदार लोकेश यमानंद गौपाले व नौशाद शेख वल्द वहिद शेख हक्का सह
लिहुन घेणार :
एल्वोरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड , (खाता क्रमांक :-3671)गट/सर्व्हे क्रमांक 188/2/4 बिगरशेती क्षेत्र 2.5883 आर.चौ.मी
एल्वोरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड , (खाता क्रमांक :-3671)गट/सर्व्हे क्रमांक 188/2/5 बिगरशेती क्षेत्र 2.5569आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18009 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.