सातबारा Watch

← खंडाळा त.सा.क्र. 3 अ

Ferfar #1506 · खंडाळा त.सा.क्र. 3 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
92/क
Talathi
दर्शन हरीष लोहे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : पी यन बी शाखा फेटरी लिहून घेणार : चंदा गंगाधर ढगे यांनी सर्व्हे क्रमांक : 92/क तपशिल : पंजाब नैशनल बँक शाखा फेटरी कडून दि.26/05/2016 रोजी 1,00,000/- (एक लाख)रुपये कर्ज घेतल्या मुळे बोजा नोंद - 928 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.