Ferfar #1452 · पारडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-09-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- किशोर निलकंठ चौधरी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , शाखा फेटरी
लिहून देणार : हेमराज नामदेव वंजारी (खाता क्र. ३२५) रा. पारडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा फेटरी यांचेकडील बोझा पत्र, पत्र क्रमांक Ref.No.FETRI/KCC-2026-2027/226 दिनांक:- 01.07.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.