Ferfar #1535 · बोरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- दर्शन हरीष लोहे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026
लिहुन देणार:- विजेता शितलप्रसाद तिवारी (खाता क्रमांक :- 578) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 42/2 क्षेत्र 1.1933 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0195 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक १५/०३/२०२१ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करून दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेलले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी किंमत मुल्य रु. ८,१९,०००/-वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ४१,०००/-व दंडाची रक्कम ५३,३००/-दिनांक १०/०९/२०२६ रोजी केस नंबर १६५१/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ५००/- व नोंदणी फी रु. ८,१९०/-एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- नलिनी अरुण खांडेकर (खाता क्रमांक :- 875)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0195 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8841 दिनांक 15-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 819000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.