Ferfar #5475 · गोधनी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 328/397/399/3
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनिक क्रेडिट को ऑपरेटीव सोसायटी लिमिटेड तर्फे उमेश शेषरावजी काळे (मँँनेजर/सी.इ.ओ.)
गहाणखत लिहुन देणार : पुनम युनिशकुमार धुंदे ,युनिशकुमार डोमासाव धुंदे रा. गोधनी यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6126-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 328/397/399/3 क्षेत्र 1.3935 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम युनिशकुमार धुंदे ,युनिशकुमार डोमासाव धुंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.