Ferfar #5535 · गोधनी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सम्मान कॅपिटल लिमिटेड तर्फे अधिकृत सहीकर्ता अभिषेक विजयकुमार पुजारी
गहाणखत लिहुन देणार : सुशिल रामजी मिश्रा रा. गोधनी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9451-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1034475.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107 क्षेत्र 0.0069 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिल रामजी मिश्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1034475.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयश्री सुशिल मिश्रा (खाता क्रमांक :- -) ,