Ferfar #5550 · गोधनी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310
- Talathi
- आतीक इशाक शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
लिहुन देणार:- विजेता शीतल तिवारी (खाता क्रमांक :- 12535)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 310 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7989 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी टिप ::- सदर्हु दस्तावेज दिनांक २०/०६/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी किंमत मुल्य रु. १२,००,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ६०,०००/ - व दंडाची रक्कम ३१,२००/- दिनांक ०७/०९/२०२६ रोजी केस नंबर १६३४/ २०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु.१२,०००/- व नोंदणी फी रु. १२,०००/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- धनराज माचु धुर्वे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचे कडील खरेदी दस्त क्र 9536 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.